Exclusive - Mahesh Kale Interview | महेश काळेने चालवली होती चक्क बैलगाडी | Sur Nava Dhyas Nava

2021-08-24 6

मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायक महेश काळेने लहानपणी चक्क बैलगाडी चालवली आहे असे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकमतला दिलेल्या एका एक्स्लुझिव मुलाखतीमध्ये त्याने याचा खुलासा केला आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Maheshkale #Singer #SurNavaDhyasNava
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber